कनिष्ठ न्यायालयाने याप्रकरणी २०१३ मध्ये १३ जणांना दोषी ठरविले होते.
कनिष्ठ न्यायालयाने याप्रकरणी २०१३ मध्ये १३ जणांना दोषी ठरविले होते.
सरमा यांच्यासह भाजपशासित राज्यांच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत सकारात्मकता दाखविली आहे.
भरुच जिल्ह्यातील वालिया याथे चंदेरिया खेडय़ात रविवारी झालेल्या एका आदिवासी मेळाव्याला केजरीवाल यांनी संबोधित केले.
गांधी यांच्या भेटीला परवानगी देण्याचे निर्देश विद्यापीठाला द्यावेत यासाठी काही विद्यार्थ्यांनी त्याच दिवशी तेलंगण उच्च न्यायालयात धाव घेतली.
सूत्रांनी सांगितले की, शीख आणि मंदिरातील हिंदू कार्यकर्ते यांच्यात दगडफेक झाल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणी पुढील सुनावणी १७ मे रोजी होणार आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानी भाजयुमोचे सुमारे २०० कार्यकर्ते गेले होते.
तीन मजली घराचे काम सुरू असताना ही दुर्घटना झाली. ढिगाऱ्याखाली एकूण सात मजूर गाडले गेले होते.
गत ऑक्टोबरमध्ये लखिमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर आशिष याने वाहन चालविल्याचा आरोप आहे.
गुजरात व आसाम पोलिसांनीही या अटकेच्या बातमीला दुजोरा दिला आहे, मात्र त्यांनी अधिक तपशील दिले नाहीत.
या कारवाईमुळे बाधित झालेल्यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगत न्यायालयाने दोन आठवडे ‘जैसे थे’ परिस्थिती कायम राहील, असे सांगितले
हुबळी येथे रविवारी हिंसाचार झाला असून पोलिसांनी ४० जणांना अटक केली आहे.
जैन हे समभागधारक असलेल्या चार कंपन्यांना मिळालेल्या निधीचा स्रोत जैन यांना स्पष्ट करता आलेला नाही