अहमद मुर्तझा असे या आरोपीचे नाव आहे. त्याने रविवारी रात्री गोरखपूरमधील मंदिरात बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
अहमद मुर्तझा असे या आरोपीचे नाव आहे. त्याने रविवारी रात्री गोरखपूरमधील मंदिरात बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
शुक्रवारी रात्री अहमदाबादला येऊन पोहोचलेल्या या दोन नेत्यांनी साबरमतीतील गांधी आश्रमाला भेट दिली
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने ४० हजार कोटी डॉलर (३० लाख कोटी रुपये) निर्यातीचे लक्ष्य गाठले आहे.
ठराव मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेली समर्थनाची ९ मते न मिळाल्याने हा ठराव संमत होऊ शकला नाही.
जयशंकर यांनी म्हटले आहे की, ‘‘आर्या यांच्या निधनामुळे आपणास धक्का बसला आहे.
शोपिआन न्यायालयाने शाह यांची सुटका करण्याच्या आधी त्यांची विशेष न्यायालयाकडूनही सुटका झाली होती.
वर्गात हिजाब घालण्याबाबत कर्नाटकातील अलीकडचा वाद प्रमाणाबाहेर वाढवण्यात आल्याचेही संघाचे मत आहे.
अनेक आमदारांनी पक्षांतर केल्याने भाजपवर दबाव आल्याने परिस्थिती बदलल्याचे सांगितले जाते.
भारताची धोरणे व निर्णयप्रक्रिया केवळ सध्याच्या गरजांवर नव्हे, तर पुढील २५ वर्षांतील ध्येयांवर आधारित आहेत,
न्यायालयाने निकाल जाहीर केल्यावर मलक्कल यांना न्यायालयातच रडू कोसळले.
एनएसजीच्या पथकाने नजीकच्या परिसरात ही स्फोटके नष्ट केली
सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आल्यानंतरही गावडे यांचे मंत्रिमंडळातील स्थान कायम राहिले.