एक्स्प्रेस वृत्तसेवा

गलवान खोऱ्यात नववर्षदिनी तिरंगा !

याच दिवशी उभय बाजूच्या सैनिकांनी लडाख आणि उत्तर सिक्कीमसह प्रत्यक्ष ताबा रेषेवरील १० नाक्यांवर परस्परांना मिठाईचे वाटप केले होते

‘नवा भूमी सीमा कायदा करण्याचा चीनचा एकतर्फी निर्णय चिंताजनक’

याशिवाय, या कायद्याचा प्रलंबित असलेल्या ‘सीमाप्रश्नावर’ देखील परिणाम होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

उत्तराखंडमध्ये १२ गिर्यारोहकांचा मृत्यू ; प्रतिकूल हवामानाचा फटका; तीन जण बेपत्ता

उत्तराखंडमध्ये १७ ऑक्टोबरपासून अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या आता ७५ हून अधिक झाली आहे.

Pm narendra modi virtually inaugurate Indian space association ispa
अफगाणिस्तानला मूलतत्त्ववाद, दहशतवादाचे केंद्र होऊ देऊ नका!; पंतप्रधान मोदींचे जी २० परिषदेत आवाहन

इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून जी २० परिषदेचे आयोजन केले आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या