‘द ऑर्गनायझर’ आणि ‘पाञ्चजन्य’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांच्या नियतकालिकांना भागवत यांनी मुलाखत दिली.
‘द ऑर्गनायझर’ आणि ‘पाञ्चजन्य’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांच्या नियतकालिकांना भागवत यांनी मुलाखत दिली.
खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीपदासाठी न्यायवृंदाने पदोन्नतीची शिफारस केलेल्या पाच जणांविषयीची माहिती मागितली होती.
स्वदेशी जागरण मंचाच्या ‘स्वावलंबी भारत अभियान’ या उपक्रमांतर्गत व्याख्यानमालेत होसबाळे हे बोलत होते.
द्वेषोक्तीला प्रतिबंध करण्यासाठी सरकार पाउले उचलत नसल्याबाबत न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त केली.
कंपनीकडून नफा वाढीसाठी प्रयत्न केले जात असून, त्या संबंधाने धोरणात्मक उपाययोजना आणि खर्चात कपातीवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
कार्यक्रमात नेहमीप्रमाणे इंग्रजीमध्ये हिप्पोक्रॅटिक शपथेऐवजी संस्कृतमध्ये शपथ देण्यात आल्यामुळे वादाला तोंड फुटले आहे.
बंगाल ग्लोबल बिझिनेस समिट २०२२’च्या उद्घाटनाच्या सत्रात बॅनर्जी यांचे भाषण झाले.
सीबीआयने या प्रश्नांच्या अनुषंगाने निष्पक्ष चौकशी करावी, अशी सूचना न्यायालयाने केली.
गोव्यात भाजपला सत्तेवर आणण्यात प्रमुख भूमिका बजावणारे र्पीकर हे २००० साली पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले होते
भारतातील पारंपरिक डिजिटल प्रसारमाध्यमांसाठी ही चिंतेची बाब आहे.
पंचायत सदस्यांनी बांधकाम स्थळाला भेट देऊन या आदेशाची प्रत तेथील दारावर लावली.
‘पँडोरा पेपर्स’मध्ये सचिन तेंडुलकर, अनिल अंबानींसह अनेक नावे