
या विद्यापीठातील निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
या विद्यापीठातील निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
गिरीश आणि सतीश यांना अॅसिडने आंघोळ घालून हत्या करण्यात आली होती.
सरकारकडून सध्या ६० हजार अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांत आप सरकारला सातत्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
११५ जागा ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि पूर्वोत्तर राज्यांमधील आहेत.
बेछूट गोळीबार करून दहशतवादी पसार झाले.
मॅनहॅटनमध्ये ८ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे.
कळपातील लहान पिल्लू पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदीत वाहून जाऊ लागले.
सर्वोच्च न्यायालयात सर्वाधिक ३१ न्यायाधीश असून सध्याच्या घडीला याठिकाणी २८ न्यायाधीश कार्यरत आहेत.
ट्रेसर गनची बुलेट लागल्यानंतर माझ्या डोळ्यांसमोर अक्षरश: काजवे चमकले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशभरात शिक्षक दिन (५ सप्टेंबर) म्हणून साजरा केला जातो.
दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात मोठ्याप्रमाणावर हिंसाचार उसळला होता.