
व्यापक अर्थव्यवस्थीय स्थिरतेसाठी भारताला खंबीर आणि स्वातंत्र्यधिकार असलेल्या रिझर्व्ह बँकेची गरज आहे.
व्यापक अर्थव्यवस्थीय स्थिरतेसाठी भारताला खंबीर आणि स्वातंत्र्यधिकार असलेल्या रिझर्व्ह बँकेची गरज आहे.
मुलीला घरी आणताना तिच्या अंगावरील जखमेच्या खुणा निदर्शनास आल्या.
इंटरनेटवर आत्तापर्यंत २४ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
याठिकाणच्या लोकांना अजूनही रेल्वेने प्रवास करण्यासाठी आठ किलोमीटर अंतरावरील जेठियान इथे जावे लागते.
मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना कोणतीही फाईल न दाखवता निर्णय घेतले जात आहेत.
नजीब जंग राज्यपालपदासारख्या उच्चपदासाठी योग्य नाहीत.
स्फोटकांनी भरलेली एक कार दुतावासाच्या प्रवेशद्वारावर जाऊन आदळली.
नौदलाचे मिकोयान मिग-२९के हे विमान धावपट्टीवरून हवेत झेपावताना हा प्रकार घडला.
सत्ताधारी पक्षाची प्रतिमा मलीन करण्यासाठी हे कृत्य
हिंसाचारात आतापर्यंत ७० जण मारले गेले असून अद्यापही काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण आहे
पुस्तकांच्या रॉयल्टीपोटी मोदींना १२.३५ लाख इतकी रक्कम मिळते.
विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया या भाजपला अडचणीत आणत आहेत.