दीपिकाचा तथाकथीत प्रियकर रणवीर सिंगदेखील या लग्नसोहळ्यास उपस्थित होता.
दीपिकाचा तथाकथीत प्रियकर रणवीर सिंगदेखील या लग्नसोहळ्यास उपस्थित होता.
अक्षयने श्रीलंका वि इंग्लंड ‘टी-20’ सामन्याचा आनंद घेतला.
नरेंद्र मोदी हे विकसनशील भारताचे सुधारक आहेत.
अणुउर्जा प्रकल्प आणि स्कॅनिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांमध्ये बेरियमचा वापर केला जातो.
साईटवर अल कायदाचा म्होरक्या मौलाना असीम उमर याचा संदेश
विरोधकांनी सभागृहात घातलेल्या गोंधळामुळे हिवाळी अधिवेशानात फारसे कामकाज होऊ शकले नव्हते
मुफ्ती यांनी १ मार्च २०१५ रोजी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
अफजल गुरू ज्या संघटनेचा होता त्याच संघटनेने पठाणकोट येथील हल्लाही केलेला आहे.