जगभरात वेगवान अर्थव्यवस्था वाढीचा लौकिक भारताने गमावला आहे.
जगभरात वेगवान अर्थव्यवस्था वाढीचा लौकिक भारताने गमावला आहे.
स्टार्ट बटनावर क्लिक केल्यानंतर क्रिकेटच्या सामन्याला सुरूवात होते.
कृषी क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्रांमध्ये नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठी घसरण झाली.
या तुकडीत २७ दहशतवाद्यांचा समावेश असून त्यांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.
त्यामुळे सरकारला इतर कामांसाठी मोठा निधी उपलब्ध होऊ शकतो.
‘1’ ही संख्या आणि ‘भारत’ हा शब्द अदृश्य स्वरूपात छापण्यात आला आहे.
२६ मे रोजी रिपब्लिक टीव्हीवर झालेल्या चर्चेत राजेश सहभागी झाले होते.
तुम्ही एखादी बातमी देऊ शकता, त्याच्याविषयी तथ्य मांडू शकता.
नक्षलवाद्यांनी त्यांच्या या कृतीचा निषेध व्यक्त करणारी पत्रके वाटली आहेत.
सर्व वरिष्ठ अधिकारी सहारनपूर परिसरात ठाण मांडून आहेत.
पवारांचा जनसंपर्क पाहता एनडीएतील अनेक घटकपक्षांचा त्यांना पाठिंबा मिळू शकतो.
गेल्या तीन दिवसांपासून या विमानाचा कसून शोध सुरू होता.