पाकिस्तानने हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या सैनिक आणि लष्करी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी भारताने केली आहे.
पाकिस्तानने हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या सैनिक आणि लष्करी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी भारताने केली आहे.
‘आप’ला कुमार विश्वास यांची समजूत काढण्यात यश आले आहे.
येत्या ११ मेपासून सर्वोच्च न्यायालयात तिहेरी तलाकच्या खटल्याची दररोज सुनावणी
जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी गेल्यावर्षी राजीनामा दिल्यानंतर अनंतनागची लोकसभेची जागा रिक्त झाली होती.
केजरीवालांनी भाजपच्या बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांना भेटले पाहिजे.
आम्ही कधीही तुमच्या भावना दुखावणार नाही.
काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला
आरटीआय कार्यकर्त्यांची हत्या होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक
व्यवसायिक नेमबाजांना प्रशिक्षणासाठी एका मर्यादेपर्यंतच शस्त्रे आयात करण्याची परवानगी आहे.
१५ मार्च रोजी गायत्री प्रजापतीला अटक करण्यात आली होती.
निवडक तरूणांना तज्ज्ञ व्यक्तींकडून प्रशिक्षण देण्याचाही मोदींचा मानस आहे.
संगणक स्कॅन केल्यानंतर त्यामध्ये आयसिसच्या नावे लिहिलेले इंग्रजी भाषेतील पत्र सापडले.