
नवी जैवविविधता उद्दिष्टे
या अहवालातील महत्त्वाच्या मुद्दय़ांवर या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
जागतिक अन्न संघटनेच्या स्थापनेस सन २०२० मध्ये ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
चार श्रम संहितांपैकी पहिली श्रम संहिता ही सन २०१७ मध्ये संसदेच्या मान्यतेसाठी मांडण्यात आली.
भारतीय अंतराळ धोरण, इस्रो व संबंधित मुद्दे, अवकाश कचरा हे नवे मुद्दे आहेत.
या लेखामध्ये अभ्यासक्रमात झालेली वाढ अर्थात नवीन अभ्यासक्रमातील नवीन मुद्दे कोणते आहेत ते पाहू.
आता शीर्षकांपासून त्यात समाविष्ट मुद्दय़ांपर्यंत बहुतांश बाबींमध्ये पुनर्रचना करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारकांची यादी सध्याच्या काळातील बाबा आमटेंपर्यंत वाढविण्यात आली आहे.
काळाच्या गतीनुरूप प्रशासनाची गतिमानता, सर्जनशीलता कार्यप्रवण व्हावी अशी अपेक्षा असते
प्राथमिक सहकारी बँकांचे संचालक मंडळ संबंधित राज्य सरकारच्या मान्यतेशिवाय विसर्जित करता येणार नाही.
ही उपचार पद्धत इटली, चीन, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या देशांमध्ये खूप प्रभावी ठरली आहे.
या लेखामध्ये या योजनेच्या परीक्षोपयोगी मुद्दय़ाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येत आहे.