
सीसॅट पेपरमधील या घटकामध्ये एकूण ६२.५ गुणांसाठी २५ प्रश्न विचारले जातात.
सीसॅट पेपरमधील या घटकामध्ये एकूण ६२.५ गुणांसाठी २५ प्रश्न विचारले जातात.
योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी प्रश्नांचे नेमके स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे.
राज्य सेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये विज्ञान हा घटक म्हटले तर सोपा म्हटले तर अवघड असा आहे.
या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासायचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत हे प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून लक्षात येते.
भूगोल विषयाचे भौतिक, सामाजिक आणि आर्थिक असे ठळक तीन उपविभाग पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमात आयोगाने विशद केले आहेत.
नवीन उमेदवारांना स्पर्धा परीक्षा खूप विस्तारलेली किंवा खूप अवघड आहे असे मत हा घटक पाहिल्यावरच होत असेल.
ग्रामीण जीवनावर सखोल परिणाम करणाऱ्या पाच क्षेत्रांचा उल्लेख अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे.
क्रांतिकारी चळवळींवरही प्रश्न विचारण्यात आला आहे, त्यामुळे त्यांचाही आढावा घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेची जाहिरात मेमध्ये प्रकाशित होईल आणि पूर्व परीक्षा जुलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
प्रश्न सोडविण्यासाठी अवांतर वाचन आणि कॉमन सेन्स यांची खूप मदत होते
प्रश्नपत्रिकेतील २०० गुणांसाठी १०० प्रश्न ६० मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत.
या लेखापासून महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेबाबत चर्चा करण्यात येत आहे.