
स्वातंत्र्योत्तर कालखंडावर सन २०१८ मध्ये प्रश्न विचारलेला नाही.
स्वातंत्र्योत्तर कालखंडावर सन २०१८ मध्ये प्रश्न विचारलेला नाही.
मागील लेखामध्ये दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या भूगोल घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली.
फारुक नाईकवाडे दुय्यम सेवा पूर्व परीक्षा मार्च २०१९ मध्ये होत आहे. दिलेल्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या घटकांच्या तयारीबाबत या लेखापासून चर्चा करण्यात…
परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांत मोठी संख्या नव्या म्हणजे पहिल्यांदा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची असते.
बौद्धिक संपदा अधिकार कायद्यांचा मुख्य उद्देश हा वेगवेगळ्या प्रकारची बौद्धिक संपदा निर्मिती करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.
बौद्धिक संपदा हा एकूण आíथक उलाढाली व अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक बनत आहे.
कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीचा इतर देशांना आढावा घेण्यासाठी हे अहवाल उपयोगी ठरतात.
राज्य लोकसेवा आयोगाची राज्यसेवा मुख्य परीक्षा मागच्या आठवडय़ामध्ये संपन्न झाली.
व्यावसायिक शिक्षण हे मनुष्यबळाच्या विकासाचे प्रत्यक्ष परिणाम साधणारे माध्यम म्हणून विचारात घेता येईल.
औपचारिक, अनौपचारिक व प्रौढ शिक्षण या संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात.
काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या राजकीय संस्था, ग्रामीण भारतातील उठाव यांचा आढावा टेबलमध्ये घेता येईल.
‘इतिहास’ हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे.