
मागील लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर एकचे विश्लेषण याबाबत चर्चा करण्यात आली.
मागील लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर एकचे विश्लेषण याबाबत चर्चा करण्यात आली.
पहिली गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा येत्या १३ जून रोजी प्रस्तावित आहे
८ एप्रिल २०१८ ही राज्यसेवा पूर्वपरीक्षेची प्रस्तावित तारीख आहे.
प्रशासनिक न्यायाधिकरणे, त्यांची स्थापना व कार्यशीलता, नसíगक न्यायाची तत्त्वे.
राजकारण व कायदा असे पलू अभ्यासक्रमाच्या शीर्षकामध्ये नमूद करण्यात आले आहेत.
शासनाच्या आजवरच्या सर्व शिक्षणविषयक धोरणांचा आढावा घेणे आवश्यक आहे.
औपचारिक, अनौपचारिक व प्रौढ शिक्षण या संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात.
फाळणीचे कारण, स्वरूप, परिणाम व करण्यात आलेले उपाय असे मुद्दे पाहावेत
आयोगाच्या परीक्षेसाठी वनस्पती व प्राणी सृष्टीचा अभ्यास अधिक करणे आवश्यक आहे.
तुमच्या भागात आढळणाऱ्या जंगली प्राण्यांची नावे सांगा?
या लेखामध्ये रवी राठोड या उमेदवाराच्या मुलाखतीचा अनुभव कसा होता ते पाहू.