निकालात न्यायालयाने अनुच्छेद २१ आणि १४बरोबरच अनुच्छेद ४८अ, अनुच्छेद ५१अचे पोटकलम (ग) यांचाही उहापोह केला आहे.

भारताचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेली मुलाखत