गणेश ठोंबरे

Nana Patole On Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : “महायुतीत मलईदार खात्यांसाठी भांडणं”, मंत्रिमंडळ विस्तारावरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

Maharashtra Cabinet Expansion : नाना पटोले यांनीही महायुती सरकारवर मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून खोचक टीका केली आहे.

One Nation One Election
One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकासाठी हालचाली सुरू, सोमवारी लोकसभेत येणार!

One Nation One Election : अधिवेशनात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे विधेयक लोकसभेमध्ये सादर केलं जाणार आहे.

Ambadas Danve
Ambadas Danve : विरोधी पक्षनेतेपदावरून ‘मविआ’त रस्सीखेच? अंबादास दानवेंचं सूचक विधान; म्हणाले, “योग्य तो निर्णय…”

Ambadas Danve : पुरेशी संख्या नसतानाही शिवसेना ठाकरे गटापाठोपाठ काँग्रेसनेही विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे.

Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

Sanjay Shirsat : भाजपा महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार असल्याचंही बोललं जात आहे.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”

Sanjay Raut : महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

Sudhir Mungantiwar On Karnataka : कर्नाटकच्या विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे.

Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर फ्रीमियम स्टोरी

Ladki Bahin Yojana : लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या १५०० रुपयांचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? यासंदर्भातील महत्वाची माहिती समोर आली.

Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न जिव्हाळ्याचा विषय असल्याचं म्हटलं.

Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान प्रीमियम स्टोरी

Uday Samant On Jayant Patil : ‘आपल्या पक्षाचं एक वाक्य आहे, योग्यवेळी योग्य निर्णय’, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. मात्र,…

Amol Mitkari On Maharashtra Cabinet Expansion
Amol Mitkari : मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? गृहमंत्रिपद कोणाकडे जाणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं भाष्य प्रीमियम स्टोरी

Amol Mitkari : मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल? गृहमंत्रिपद कोणाकडे जाईल? यावर आता अमोल मिटकरी यांनी मोठं भाष्य केलं आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या