गणेश यादव

Coding classes in Pimpri Municipal School
पिंपरी महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी तंत्रज्ञान सक्षम होणार; सात शाळांमध्ये ‘कोडिंग’ वर्ग

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानासह सक्षम करणे, कौशल्य विकसित करण्यासाठी सात शाळांमध्ये ‘कोडिंग’ वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

Latent conflict between Shankar Jagtap and Ashwini Jagtap
पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये दीर व भावजयेत सुप्त संघर्ष

लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी राजकारणात आल्या. त्यांचा उमेदवारी मिळविताना दीर शंकर यांच्याशीच संघर्ष झाला होता. जगताप…

Chandrasekhar Bawankule warn BJP office bearers
चंद्रशेखर बावनकुळेंकडून पिंपरीतील भाजप पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी

पिंपरी, चिंचवड, मावळमधील वॉरियर्सला मार्गदर्शन करताना बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली.

crime case has been registered against four people in Tathwade gas explosion case
ताथवडेतील गॅस स्फोट प्रकरणी चौघांवर गुन्हा

ताथवडेतील गॅस स्फोट प्रकरणी चार जणांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

jayant patil and ajit pawar
अडचणीत गेल्यामुळे वळचणीला जाऊन बसावे लागले; जयंत पाटील यांचा अजित पवार गटावर टीका

काहीजण संकटात गेल्यामुळे अडचणीत गेले.अडचणीत गेल्यामुळे वळचणीला जाऊन बसावे लागले. ही परिस्थिती आहे. परिस्थिती कायम राहत नसते.

Khushi Mulla Under 19 Women Cricket Team captain
पिंपरी-चिंचवडची खुशी मुल्ला १९ वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाची कर्णधार

काळेवाडी येथील खुशी मुल्ला हिची १९ वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.

jayant patil
पिंपरी: महापालिका निवडणुकांमध्ये ‘राष्ट्रवादी’च्या दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना संधी; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ग्वाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पिंपरी- चिंचवड शहरातील दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी शहरातील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

ajit pawar rohit pawar ganpati darshan in pune
पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात गणेश दर्शनावरून स्पर्धा

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गणेश दर्शनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील वातावरण ढवळून काढले.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या