चलनवाढ होऊ नये म्हणून एकूण बिटकॉइनची अंतिम मर्यादा ही २.१ कोटी इतकी ठेवली आहे
चलनवाढ होऊ नये म्हणून एकूण बिटकॉइनची अंतिम मर्यादा ही २.१ कोटी इतकी ठेवली आहे
‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आधी ‘बिटकॉइन’ समजून घेणे गरजेचे आहे
ठरावीक काळात झालेल्या व्यवहारांना माहितीबद्ध करणे म्हणजे ‘ब्लॉक’. या ‘ब्लॉक’ची साखळी कशी गुंफली जाते?
सातोशी नाकामोटोने ३ जानेवारी २००९ च्या रात्री पावणेबाराच्या सुमारास सुरू केलेली कोडे सोडवण्याची स्पर्धा आजपर्यंत सुरू आहे
दोन वा अनेक व्यक्तींमध्ये आर्थिक व्यवहार होण्यासाठी त्यांचा परस्परांवर विश्वास असणे गरजेचे
व्यवहार करायचे, त्यांची नोंदही ठेवायची आणि त्यांची सत्यताही तपासायची, हे ‘बिटकॉइन’मध्ये कसे केले जाते?
पैशांची ऑनलाइन देवाण-घेवाण आताशा सवयीची झाली असली, तरी अशा व्यवहारांबाबत अनेकांच्या मनात शंका असतातच.
हरेक क्षेत्रात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रत्येक गुणधर्म त्याच पद्धतीने वापरता येतो असेही नाही.
‘ब्लॉकचेन’चा परिचय मला २०१७ च्या सुरुवातीस ‘विकिपीडिया’वरील एका नोंदीतून झाला
‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित ‘बिटकॉइन’च्या चलनवलनात कोणतीही केंद्रीय संस्था नाही, कोणा एकाकडेच खास अधिकारही नाहीत.
क्रूर राजा आणि त्याचे राज्य घेरण्यासाठी जमलेले सेनापती यांच्या गोष्टीत उद्भवलेल्या समस्येचा संगणक-शास्त्राशी काय संबंध?
‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानात एक विशिष्ट सुरक्षा आहे, ज्याची उणीव आधी इतर तंत्रज्ञानांत आणि कार्यप्रणालीत होती