कामचाटका म्हणजे रशियाकडे गेलेला अलास्काचा भाग. तो प्रसिद्ध आहे तिथल्या जागृत ज्वालामुखींमुळे.
कामचाटका म्हणजे रशियाकडे गेलेला अलास्काचा भाग. तो प्रसिद्ध आहे तिथल्या जागृत ज्वालामुखींमुळे.
मध्य व दक्षिण अमेरिकेत स्पॅनिश सत्तेअगोदर संका जमातीचे राज्य होते.
इतक्या उंचीवरून धावणारी ही आगीनगाडी नक्कीच आगळीवेगळी असणार.
मीनाक्षी व सुंदरेश्वर ही दोन्ही मंदिरे व्हरांडय़ाद्वारे एकमेकांना जोडलेली आहेत.
एड्रीएटिक समुद्रात क्रोएशिआच्या हद्दीत हजारांपेक्षा जास्त लहानमोठी बेटे आहेत.
रशियाच्या ईशान्येला असलेले कामचाट्का द्वीप पर्यटनासाठी सोयीचे नसल्याने बहुतेकांना परिचित नाही.
लाव म्हणजेच लाओस, हा आग्नेय आशियातील थायलंड, व्हिएतनाम, कंबोडियासारखाच एक देश.
हाँगकाँग आणि मकाऊ ही दोन ठिकाणं तर भारतीयांची हॉट डेस्टिनेशन्स झाली आहेत.
सम्राट अशोकने कलिंग देशावर म्हणजे आताच्या ओरिसावर केलेल्या स्वारीला कलिंग युद्ध म्हटले जाते.