वाइन, चहा, कॉफी या पेयांची चव, गंध यांचं विश्लेषण करणं हा जगभरात एक महत्त्वाचा व्यवसाय आहे.
वाइन, चहा, कॉफी या पेयांची चव, गंध यांचं विश्लेषण करणं हा जगभरात एक महत्त्वाचा व्यवसाय आहे.
फूड अँड बेव्हरेज सव्र्हिस विषयाच्या तिन्ही वर्षांच्या अभ्यासाक्रमात ग्रूमिंगला अत्यंत महत्त्व असते.
पदार्थनिर्मितीमध्ये स्पेशलायझेशन केल्यामुळे तुम्ही हॉटेलामध्ये बल्लवाचार्य होऊ शकताच.
हॉटेलमधल्या खोल्याच नव्हे तर संपूर्ण हॉटेलची साफसफाई आणि निगा राखण्याचे काम ते करत असतात.
हॉटेलात शिरतानाच आपल्याला दिसते ते फ्रंट ऑफिस किंवा दर्शनी विभाग कार्यालय.
अर्थात काही विद्यार्थ्यांना वाटते की, हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे मजा. फार काही अभ्यास करावा लागत नाही.
दोन्ही ‘भूमिका’ करताना आपण काय केलं पाहिजे आणि काय टाळायला पाहिजे ते बाजूच्या स्तंभात वाचा.
स्पेनमध्ये ‘ला मान्चा’ या भागात मिळणाऱ्या केशराला कायद्याने भौगोलिक संरक्षण मिळाले आहे.
लक्झरी फूड्स उच्चभ्रूंच्या फाइन डाइन इव्हेंट्समध्ये आवर्जून समाविष्ट केली जातात.
एखादी खायची गोष्ट जी दुर्मीळ असल्यामुळे मोजक्या लोकांनाच मिळते आणि मिळाली तरी प्रचंड महाग असते.
सुरुवातीला कदाचित अंगावर सांडू नये म्हणून प्लेटवर तोंड थोडं वाकवावं लागेल.