वाइनमध्ये साधारणत: ९ ते १३ टक्क्य़ांपर्यंत अल्कोहोल असतं.
व्हाइट वाइन ही काळ्या द्राक्षांपासूनसुद्धा बनवली जाते! अशा वाइनला ‘व्हाइट ऑफ द ब्लॅक’ असं म्हणतात.
रेड वाइन ही काळ्या द्राक्षांपासून बनवली जाते, पण आपण जेव्हा काळ्या द्राक्ष्यांचा रस काढतो तेव्हा तो लाल नसतो
अर्थात वाइन दिसते कशी हे इथे तपासले जाते. वाइनच्या रंगाची आणि पारदर्शकतेची चाचणी केली जाते.
वाइनच्या सेवनाचा संपूर्ण आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला वाइनबद्दल बऱ्यापैकी माहिती असली पाहिजे.
इंग्लंडमध्ये दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणापेक्षा त्यांचा ‘ब्रेकफस्ट’ आणि ‘आफ्टरनून टी’च जास्त प्रसिद्ध आहेत.