पाश्चात्त्य पद्धतीत जेवणाच्या सुरुवातीस ‘अॅपेटायझर्स’ सव्र्ह केले जातात.
पाश्चात्त्य पद्धतीत जेवणाच्या सुरुवातीस ‘अॅपेटायझर्स’ सव्र्ह केले जातात.
अमेरिकन डायनिंग स्टाइलने टेबल सेटिंग आणि काटा-चमचा-सुरी वापरायची पद्धत थोडी वेगळी असते.
पाश्चात्त्य पद्धतीचं जेवण दोन प्रकाराने खातात – कॉन्टिनेंटल स्टाइल आणि अमेरिकन स्टाइल.
फॉर्मल सीटडाऊन समारंभाच्या वातावरणाविषयी, आमंत्रणांविषयी आपण गेले दोन आठवडे बोलतो आहोत.
आमंत्रण पत्रिकेच्या खालच्या एका कोपऱ्यात R.S.V.P असं लिहिलेलं आढळतं.
मागच्या सदरात आपण फॉर्मल जेवणासाठी टेबल कसं लावतात ते पाहिलं.
आत्तापर्यंतच्या सदरांमध्ये आपण पाश्चात्त्य पद्धतीच्या भोजन सेवनास लागणाऱ्या सामग्रीविषयी माहिती घेतली.
फाइन डाइनमध्ये जास्त करून लिनन किंवा उच्च प्रतीच्या कॉटनचा वापर होतो.
पाश्चात्त्य जेवण पद्धतीत, जेवणाबरोबर वाइन पितात आणि त्यासाठी ग्लासेसची मांडणी टेबलवरच होते.