वॉलपेपरमध्ये ज्या डिझाईन्स उपलब्ध होतात त्या रंगकामाने नाही मिळू शकत, त्यामुळेदेखील वॉलपेपरचा पर्याय हा रंगाहूनदेखील सरस ठरतो.
वॉलपेपरमध्ये ज्या डिझाईन्स उपलब्ध होतात त्या रंगकामाने नाही मिळू शकत, त्यामुळेदेखील वॉलपेपरचा पर्याय हा रंगाहूनदेखील सरस ठरतो.
नववर्षांच्या मुहूर्तावर अनेक घरांत अंतर्गत सजावट बदलण्याचेदेखील बेत शिजू लागतात, मग पाचारण केले जाते इंटेरियर डिझाइनरला.
जितकी इंटेरियर डिझायनरची गरज मोठं घर असणाऱ्यांना असते, तितकीच ती लहान घर असणाऱ्यांनादेखील असते.
‘दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा’ खरेच आहे, नाही? अगदी श्रावण महिना सुरू झाला की विविध सणांची आरास सुरू होते
अपघात हा अपघात असतो असे म्हणतात, त्याला कोणताही जर- तर थांबवू शकत नाही, पण म्हणून आपण काही निष्काळजीपणे राहत नाही…
इमारतीची अग्नी सुरक्षा ही बाब सुरक्षा क्रमातील सगळय़ात महत्त्वाची बाब म्हणून गणली जाते.
आपला देश हा पुरातन काळापासून सौंदर्यनिर्मितीला वाहून घेतलेल्यांचा आणि तेवढय़ाच रसिकतेने सौंदर्याची प्रशंसा करणाऱ्यांचा देश आहे.
दिवाळी म्हटली की रांगोळ्या, पणत्या, आकाशकंदील हे सारे ओघानेच येते
लहानग्यांच्या खोलीमध्ये कमीतकमी फर्निचर आणि जास्तीतजास्त मोकळी जागा हे समीकरण नेहमी पक्कं असलं पाहिजे.
हल्ली बऱ्याच ठिकाणी बेडरूममध्ये वॉर्डरोबसाठी म्हणून खास जागा इमारत बांधतानाच केली जाते
फर्निचरसंबंधीच्या लेखांमध्ये निरनिराळ्या फर्निचरच्या प्रकारांबद्दल लिहिले जाते, परंतु दरवाजे या विषयावर मात्र अभावानेच लिहिले जाते.
आपल्या जिवाची आणखी काळजी घेताना, घरात जर वयस्क, लहान मुले किंवा अपंग व्यक्ती असतील तर घर बाहेरून कुलूपबंद करून जाणे…