स्वयंपाकखोलीत आणि त्यातूनही विशेषत: भारतीय स्वयंपाकखोलीत एकाच वेळी अनेक प्रकारची कामे सुरू असतात.
स्वयंपाकखोलीत आणि त्यातूनही विशेषत: भारतीय स्वयंपाकखोलीत एकाच वेळी अनेक प्रकारची कामे सुरू असतात.
फर्निचर या विषयावर लिहायचे असे ठरवले आणि डोक्यात फर्निचरची, माफ करा विचारांची प्रचंड गर्दी होऊ लागली.
आधुनिक युगातदेखील प्लास्टर ऑफ पॅरिस इंटिरियर डिझाइनच्या क्षेत्रात आपले महत्त्वाचे स्थान टिकवून आहे.
आपण आधीच म्हटल्याप्रमाणे इलेक्ट्रिकचे काम करून घ्यायचे तर इलेक्ट्रिक लेआउट फार महत्त्वाचा.
डेकोरेटिव्ह लाइट्समध्ये भिंतीवर लावायचे- ज्यांना वॉल लाइट म्हणतात तसे झुंबर, टेबल लॅम्पचा समावेश होतो.
पाण्यात कालवून लावायच्या रंगांप्रमाणेच लस्टर, ऑइल पेंट हे प्रकार देखील लोकप्रिय आहेत.
फर्निचर , स्वयंपाकाचा ओटा तसेच बाथरूममधील निरनिराळी उपकरणे यांना हे नियम जरा जास्तच लागू होतात.
फर्निचर जर लाकडाचे असेल किंवा विनिअरचा वापर केलेले असेल तर त्यावर पॉलिश करणे सयुक्तिक ठरते.
एमडीएफप्रमाणेच सर्वसाधारण गुण-अवगुण असणारी अजून एक वस्तू म्हणजे एचडीएफ.
खरं तर इंटिरियर डिझाइनर पार पाडत असलेल्या अनेक जबाबदाऱ्यांपैकी एक आहे फर्निचर बनवणे.