दरवाजाच्या सुरक्षेचा विचार करताना निरनिराळ्या अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतील.
दरवाजाच्या सुरक्षेचा विचार करताना निरनिराळ्या अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतील.
थर्माकोलला पर्याय म्हणून पेपर क्विलिंगची सजावटदेखील आपण करू शकतो.
आधुनिक खिडक्यांचा विचार करता सर्वप्रथम नजरेसमोर येते ती स्लायडिंग खिडकी.
सर्वसाधारण इंटिरियर डिझायनिंग आणि इंटिरियर डिझायनर यासंबंधीही असतात.
आज आपण मोठय़ा आणि लहान अशा दोन्ही प्रकारच्या बाथरूमचा विचार करूयात.
सध्याचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे बॉडी शॉवर्स. बॉडी शॉवर्स हा एक शॉवर्सचा सेट असतो.
हा तक्ता पाहिल्यावर आपण आपल्या बाथरूमसाठी काय वापरायचे हे आपल्या लक्षात तर आलेच असेल.
भारतीय इतिहास पहिला तर अगदी काही दशकांमागेही न्हाणीघर व शौचालय या तशा अस्पृश्य जागा होत्या.
सध्या इंटिरियर डिझायनिंगमध्ये मिनिमलिस्टिक ही संकल्पना खूपच धुमाकूळ घालतेय.
गेल्या काही भागांत आपण स्वयंपाकखोलीच्या अंतर्गत रचनेविषयी विस्तृत चर्चा केली.
या ट्रॉली बनवून घेताना त्यासाठी कोणते स्टील वापरले जात आहे याचीदेखील माहिती आपल्याला असणे गरजेचे असते.