गौरी सारंग

गौरी सारंग या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. त्या लाइफस्टाइल, हेल्थ, ऑटो, टेक्नॉलॉजी, राशी या संबंधित नवनवीन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतात. यासोबतच महिलांशी निगडीत असलेल्या लोकसत्ताच्या चतुरा या सदरासाठी देखील त्या लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांच्या करिअरची सुरुवात ‘कोकणसाद लाईव्ह’ या चॅनेलमधून अँकर म्हणून झाली. त्याठिकाणी त्यांनी तीन वर्षे कोकणासह ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेमध्ये देखील अनेकदा आपला सहभाग नोंदवला आहे. यासोबतच त्यांना नृत्याची, अभिनयाची, सामाजिक कार्य करण्याची आवड आहे. संपर्कासाठी आपण गौरी सारंग यांना खालील सोशल मीडिया हँडलवर फॉलो करू शकता अथवा ईमेलवर संपर्क साधू शकता.
cat and snake video
मांजरीवर हल्ला करणं सापाला पडलं महागात; बिचाऱ्याची अवस्था पाहून तुम्हालाही येईल दया

सोशल मिडियावर मांजर आणि सापाच्या लढाईचा एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल..

mumbai local dhulivandan video
धूलिवंदनाच्या दिवशीचा मुंबई लोकलमधील ‘हा’ Video का होतोय व्हायरल एकदा पाहाच

मुंबईत धुलिवंदनाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. अशातच मुंबई लोकलमधील एक व्हिडिओ समोर आला आहे जो नेटकऱ्यांचे मन जिंकत…

indian railway station shortest name
‘हे’ आहे जगातील सर्वात लहान नाव असलेले रेल्वे स्टेशन; वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Indian Railways Facts: आज आम्ही तुमच्यासाठी अशी महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. तुम्हाला माहिती आहे का की भारतात अशी दोन…

income tax news
भारतात ‘ही’ लोकं सर्वाधिक टॅक्स भरतात; मुंबईतील ही व्यक्ती आहे पहिल्या क्रमांकावर

नुकतेच केंद्र सरकारने सादर केलेल्या २०२३ च्या अर्थसंकल्पात आयकर स्लॅबचे दर वाढवण्यात आले आहेत. आता नवीन टॅक्स स्लॅबमध्ये ७ लाख…

side effects of milk
‘या’ लोकांनी चुकूनही दूध पिऊ नये नाहीतर होऊ शकतो कॅन्सर; संशोधनातून समोर आली माहिती

Milk Side Effects: काही लोकांसाठी दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर नसल्यास हानिकारक असू शकते. चला जाणून घेऊया दूध पिण्याचे तोटे.

19 Passengers Sits In One Auto Rickshaw
बापरे! रिक्षेत ३ माणसांच्या जागेवर बसले तब्बल १९ प्रवासी; बाहेर काढून पोलीसही थकले

या रिक्षामध्ये ३ माणसांच्या जागेवर तब्बल १९ प्रवासी बसले होते. पण रिक्षामध्ये साधारण ३ ते ४ माणसंच बसू शकतात. मग…

Why You Should Not Wear A Bra While Sleeping At Night
…म्हणून रात्री ‘ब्रा’ घालून झोपू नये

अनेकदा आजूबाजूला असणारी लोकं, गाऊन घालून चांगलं दिसणार नाही म्हणून अनेक स्त्रिया इच्छा असूनही ब्रा घालून झोपतात. तसंच ब्रा काढून…

Andhra Pradesh Video of Couple Hugging on Running Bike in Visakhapatnam goes viral Arrested
तरुणीला मांडीवर बसवून ‘तो’ बाईक चालवत राहिला; Video व्हायरल होताच पोलिसांनी अशी केली अवस्था

Video:आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये बाईकवर रोमान्स करत असलेल्या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांनाही पोलिसांनी…

loco piolet slap man who tried to stop train
Video: दारुड्याने फ्लाइंग किस करत चक्क चालत्या ट्रेनला थांबवलं; लोको पायलटने खाली उतरत त्याला पकडलं अन..

हा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक दारुडा चालत्या ट्रेनसमोर हातवारे दाखवत समोर येतो आणि ट्रेन…

Petrol-Diesel Price on 29 December 2022: वर्षाअखेरीस पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

पेट्रोल भरायला जाण्याआधी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

ताज्या बातम्या