गौरी सारंग

गौरी सारंग या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. त्या लाइफस्टाइल, हेल्थ, ऑटो, टेक्नॉलॉजी, राशी या संबंधित नवनवीन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतात. यासोबतच महिलांशी निगडीत असलेल्या लोकसत्ताच्या चतुरा या सदरासाठी देखील त्या लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांच्या करिअरची सुरुवात ‘कोकणसाद लाईव्ह’ या चॅनेलमधून अँकर म्हणून झाली. त्याठिकाणी त्यांनी तीन वर्षे कोकणासह ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेमध्ये देखील अनेकदा आपला सहभाग नोंदवला आहे. यासोबतच त्यांना नृत्याची, अभिनयाची, सामाजिक कार्य करण्याची आवड आहे. संपर्कासाठी आपण गौरी सारंग यांना खालील सोशल मीडिया हँडलवर फॉलो करू शकता अथवा ईमेलवर संपर्क साधू शकता.
bride groom wedding photoshoot
नवदामत्याचं फोटोशूट सुरु असताना माकडाची हजेरी! नवरीला बाजूला करत नवऱ्याच्या मांडीवर चढले अन्…

आउटडोअर फोटोशूट करणं हा आजकालचा ट्रेंड बनला आहे. सध्या अशाच एका आऊटडोअर फोटोशूटची चर्चा होताना दिसत आहे. ज्यामध्ये एका जंगलात…

people at a philippines waterfall swept away by flash flood
Video: धबधब्याखाली खेळत असताना पर्यटकांवर काळाने घातला घाला; क्षणात डोळ्यासमोर सगळे पाण्यात…

धबधब्याखाली पर्यटक खेळत असताना अचानक पाण्याचा वेग वाढला. त्यामुळे काही क्षणात सर्व लोकं वाहून गेली. पाहा थरारक Video

IFS officer shares unique video of a rhino giving birth to cal
गेंड्याचे पिल्लू जन्माला येतानाचा दुर्मिळ क्षण! IFS अधिकाऱ्याने शेअर केलेला Video एकदा पाहाच

Rhino Birth Viral Video: तुम्ही कधी गेंड्याच्या पिल्लाचा जन्म होताना पाहिलंय का? तर आज आम्ही तुम्हाला त्याच्या जन्माचा व्हिडिओ दाखवणार…

couple dance on wedding
लग्नात बेभान नाचत होतं ‘हे’ जोडपं; पण व्हिडिओमध्ये नेटकऱ्यांनी काही वेगळंच पाहिलं

लग्नाच्या पार्टीत जोडपं नाचत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र यामध्ये यांचा डान्स बघायचा सोडून नेटकरी वेगळ्याच…

father son video
Video: मित्रांसोबत पत्ते खेळत असताना अचानक वडिलांची एन्ट्री; हातात चप्पल घेऊन आले अन् थेट..

मुलाला पत्ते खेळताना पाहून वडिलांचा राग झाला अनावर, चप्पलेने असा मार दिला की पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

scooty crashed video of sindhudurga
Video: चिमुकल्याने चालु स्कूटीचा अचानक अ‍ॅक्सिलेटर फिरवला अन्…; मुलांकडे दुर्लक्ष करणे जीवावर कसे बेतू शकते एकदा पाहाच

स्कूटीवर बसलेल्या चिमुरड्याने अचानक अ‍ॅक्सिलेटर फिरवला आणि अवघ्या काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं…

autodriver dance video
२ रिक्षाचालकांचा रस्त्यावरील ‘तो’ डान्स होतोय Viral; नागालँडचे मंत्री Video शेअर करत म्हणाले, ‘लोकांनी…’

दोन रिक्षाचालकांचा रस्त्यावर केलेला मायकल जॅक्सन स्टाईल डान्स व्हिडिओ तूफान व्हायरल होतोय.

Video: कोळ्याच्या जाळ्यात अचानक अडकला साप; त्यानंतर दोघांमधल्या लढाईत साप गुदमरला अन…

तुम्ही कधी साप आणि कोळी यांच्यामधील लढाई पहिली आहे का ? नसेल तर हा व्हिडिओ एकदा पाहाच…

hippo swallow 2 year child
भुकेलेल्या हिप्पोने २ वर्षाच्या बाळाला गिळलं; पण नंतर असं काही घडलं की त्याला पुन्हा जिवंत बाहेर फेकलं

आफ्रिकेतील हिप्पोने २ वर्षाच्या बाळाला गिळले, पण त्यांनंतर असं काही घडल की हिप्पोला या मुलाला तोंडातून बाहेर काढवं लागलं.

pune mercedes auto rickshaw video
Video: हाताने रिक्षा चालवली तर पायाने मर्सिडीज; पुण्यातील भन्नाट ड्रायव्हिंगचा व्हिडिओ Viral का होतोय एकदा पाहाच

पुण्यात रिक्षेच्या मदतीनं धावली आलिशान मर्सिडीज…व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल