गौरी सारंग

गौरी सारंग या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. त्या लाइफस्टाइल, हेल्थ, ऑटो, टेक्नॉलॉजी, राशी या संबंधित नवनवीन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतात. यासोबतच महिलांशी निगडीत असलेल्या लोकसत्ताच्या चतुरा या सदरासाठी देखील त्या लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांच्या करिअरची सुरुवात ‘कोकणसाद लाईव्ह’ या चॅनेलमधून अँकर म्हणून झाली. त्याठिकाणी त्यांनी तीन वर्षे कोकणासह ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेमध्ये देखील अनेकदा आपला सहभाग नोंदवला आहे. यासोबतच त्यांना नृत्याची, अभिनयाची, सामाजिक कार्य करण्याची आवड आहे. संपर्कासाठी आपण गौरी सारंग यांना खालील सोशल मीडिया हँडलवर फॉलो करू शकता अथवा ईमेलवर संपर्क साधू शकता.
bride groom fight video
Video: मिठाईवरून भर लग्नमंडपात वधू आणि वराचे जोरदार भांडण; स्टेजवरच एकमेकांना मारत सुटले अन…

वधूने मिठाई खाण्यास नकार देताच भर स्टेजवरच वराने तिच्या कानशिलात लगावली. त्यानंतर वधूनेही त्याला खाली पाडून बेदम मारले. हा व्हिडिओ…

littile child playing with lion
Video: सिंहिणीसोबत घरात मस्ती करत होता ‘हा’ लहान मुलगा; अचानक तिने हात जबड्यात पकडला अन् तितक्यात

लहान मुलगा सिंहीणीसोबत खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

angry bull enter in wedding hall
Video: भर लग्नमंडपात घुसला संतापलेला बैल; अडवायला गेलेल्या माणसावर हल्ला करत त्याला फेकून दिले अन..

संतापलेल्या बैलाने भर लग्नमंडपात घातला धुडगूस, video पाहून तुम्हीही हैराण व्हाल…

lion dog friendship video
Video: खरंच राजाच म्हणावं लागेल ‘या’ सिंहाला! समोर आलेल्या श्वानावर हल्ला न करता त्याचे चुंबन घेतले अन…

तुम्ही कधी कुत्रा आणि मांजर यांच्यामधील प्रेमळ मैत्री पहिली आहे का? नसेल तर हा Video एकदा पाहाच…

man lay down with crocodile
Video: नकली पोशाख घालून ‘तो’ चक्क मगरीजवळ जाऊन झोपला; तिचा पाय ओढला अन् तितक्यात…अंगावर काटा आणेल ‘हा’ क्षण

मगरीचा पोशाख घालून हा व्यक्ती चक्क मगरीसोबत जाऊन झोपला, त्यानंतर पाय ओढत त्याने असं काही केलं की…

man enter metro wearing a towel
Video: टॉवेल गुंडाळून ‘तो’ थेट मेट्रोत शिरला; आत जाताच असं काही केलं की मुलींनी तोंडच लपवली

मेट्रोत टॉवेल गुंडाळून जाणाऱ्या व्यक्तीने असं काय केलं की मुलींना तोंड लपवण्याची वेळ आली. पाहा व्हिडिओ

lalu prasad yadav kidney transplant video
Video: मुलीकडून किडनी मिळल्यानंतर लालू प्रसाद यादव यांचा पहिला व्हिडिओ आला समोर; म्हणाले “मला चांगलं…”

मुलीकडून किडनी मिळाल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा पाहिला व्हिडिओ समोर आला आहे

anand mahindra latest tweet
भंगारात गेलेल्या स्कुटरची अनोखी कमाल! देसी जुगाड पाहून आनंद महिंद्रा म्हणाले ” मला…”

आनंद महिंद्रा यांनी देसी जुगाड केलेल्या एका स्कूटरचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल

groom wedding video
Video: लग्नात बुरखा घातलेल्या ‘ती’ ने सर्वांसमोर नवरदेवाला जवळ खेचंल; त्यानंतर त्याने महिलेचा चेहरा पाहिला अन…

लग्नात आलेल्या महिलेने नवऱ्यासोबत विचित्र कृत्य केले जे पाहून नातेवाईकही थक्क झाले.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या