गौरी सारंग

गौरी सारंग या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. त्या लाइफस्टाइल, हेल्थ, ऑटो, टेक्नॉलॉजी, राशी या संबंधित नवनवीन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतात. यासोबतच महिलांशी निगडीत असलेल्या लोकसत्ताच्या चतुरा या सदरासाठी देखील त्या लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांच्या करिअरची सुरुवात ‘कोकणसाद लाईव्ह’ या चॅनेलमधून अँकर म्हणून झाली. त्याठिकाणी त्यांनी तीन वर्षे कोकणासह ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेमध्ये देखील अनेकदा आपला सहभाग नोंदवला आहे. यासोबतच त्यांना नृत्याची, अभिनयाची, सामाजिक कार्य करण्याची आवड आहे. संपर्कासाठी आपण गौरी सारंग यांना खालील सोशल मीडिया हँडलवर फॉलो करू शकता अथवा ईमेलवर संपर्क साधू शकता.
railway minister ashwini vaishnav shares video of digital shagun
लग्नात ‘डिजिटल शगुन’ ची भन्नाट कल्पना! रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेला Video एकदा पाहाच

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लग्नात डिजिटल शगुन देण्याची भन्नाट कल्पना शेअर केली आहे

bihar thieves steal oil from train
चोरांचा जीवाशी खेळ! बिहारमध्ये चालत्या ट्रेनमधून केली तेलाची चोरी; Viral व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

जीवाशी खेळत चोरांची चालत्या ट्रेनमधून तेल चोरी, पहा बिहारमधील चोरट्यांची ही धक्कादायक करामत

bird taste honey from honeycomb
Video: ‘या’ पक्षाची हिंमत तर बघा, चक्क मधमाश्यांच्या पोळ्यावर केला हल्ला अन् तितक्यात…

आकाशात उडणाऱ्या पक्षाला मधमाशांची गोडी का लागली? Viral Video पाहिल्यानंतर आश्चर्यच वाटेल

madhyapradesh bus accident
Video: भयंकर! चालत्या बसमध्ये चालकाला आला हार्ट अटॅक; नियंत्रण सुटल्याने बस प्रत्येकाला उडवत सुटली अन…

मध्य प्रदेशमध्ये जबलपूरमध्ये तब्बल ५० प्रवाशांना घेऊन निघालेल्या मेट्रो बसच्या चालकाला अचानक हार्ट अटॅक आला. यानंतर जे घडले ते भयंकर…

ratnagiri autorikshaw news
कोकणातल्या रस्त्यावर नक्की चाललंय तरी काय? ड्रायव्हर नसतानाही गोल गोल का फिरतेय ‘ही’ रिक्षा? पाहा Video

कोकणातील रत्नागिरी येथे एक रिक्षा ड्रायव्हर शिवाय अचानक गोल गोल फिरतेय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

thief video
Video: “चोरी करून भारी वाटले पण…” चोराचे उत्तर ऐकून पोलीसही लागले हसायला अन तितक्यात…

छत्तीसगडमधील एसपींच्या प्रश्नांचा आणि चोरांच्या उत्तरांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

anand mahindra latest tweet
Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांच्या पसंतीस पडली देसी जुगाड केलेली ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक; म्हणाले “जगासाठी…”

आनंद महिंद्रा यांनी एक विशेष ट्विट शेअर केले आहे. जे सोशल मिडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

pregnant woman doing exercise video
Video: नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा जिममध्ये खतरनाक व्यायाम; दोन्ही पाय हवेत नेले अन…

तुम्ही कधी’ नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला असा जिममध्ये खतरनाक स्टंट करताना पाहिलंय का? नेटकरी म्हणाले “अशी चूक…”

तब्बल ९ तास उशिराने आली ट्रेन! प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवरच सुरू केला डान्स, Video व्हायरल

ट्रेन तब्बल ९ तास उशिराने येताच प्लॅटफॉर्मवर प्रवाशांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला…

girl fight video
Video: भर जत्रेत बॉयफ्रेंडसाठी ५ मुलींनी एकीला बेदम मारले; भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला देखील पडल्या लाथा-बुक्या

पाच मुलींची एकीला बेदम मारहाण…viral video पाहून तुम्हीही हैराण व्हाल

tiger attack on tourists jeep
Video: पर्यटकांना वाघाला जवळून पाहण्याचा मोह नडला! वाघ अचानक उड्या मारत आला अन…

हा व्हायरल व्हिडिओ IFS अधिकारी सुरेंद्र मेहरा यांनी ट्विटरवर शेअर केला असून, तो प्रचंड व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या