
अमेरिकन लेखिका गिलियन फ्लिन हिची एक अद्भुत सस्पेन्स थ्रिलर कादंबरी म्हणजे ‘गॉन गर्ल’.
अमेरिकन लेखिका गिलियन फ्लिन हिची एक अद्भुत सस्पेन्स थ्रिलर कादंबरी म्हणजे ‘गॉन गर्ल’.
माणसं हरवली तरच आपण त्यांना वेडय़ासारखं शोधतो. वस्तूंबाबत आपण जास्त विचार करत नाही.
‘स्ट्रीक्ट’ डाएट फॉलो करणाऱ्या तरुणाईसाठी आता ‘स्ट्रीट’ डाएटही दिमाखात उभं राहिलं आहे.
आंबेडकरांनी आयुष्यभर मूळतत्त्व आणि नवीन विचार यांची सांगड घालत पुढे जाण्याचा प्रयत्न केला.
प्रेमकथा लिहिणाऱ्या अनेक लेखकांची क्रेझ सध्या तरुणाईमध्ये दिसून येतेय.
‘जुनं ते सोनं’ ही उक्ती आज जवळपास प्रत्येक क्षेत्राला चपखल लागू पडली आहे.
या पुस्तकात स्वातंत्र्योत्तर काळानंतरच्या टॉप ११ मान्यवर क्रिकेट खेळाडूंची माहिती आहे.
मौलाना रूमी हा जरी एक कवी व लेखक असला तरी राजकीय तत्त्वज्ञानाची त्याला मस्त जाण आहे.
तरुणांच्या दृष्टिकोनातून आलेल्या अशा कथा जास्त भावुक करतात आणि कायम लक्षात राहतात.
मानवी मनाची जगापासून वेगळं असण्याची सुप्त इच्छा असते.