
जुने कपडे विकण्याची आणि खरेदी करण्याची संधी देणारे हे अॅप्स सध्या भलतेच लोकप्रिय ठरतायेत.
जुने कपडे विकण्याची आणि खरेदी करण्याची संधी देणारे हे अॅप्स सध्या भलतेच लोकप्रिय ठरतायेत.
पूजा धिंग्राचं.. मनातील कल्पना चक्क केकवर उतरवत खवय्यांना खिलवणारी ही आजची तरुण ‘कल्ला’कार आहे.
स्टाईल म्हणजे त्याने किंवा तिने कुठलेतरी वेगळ्याच पध्दतीचे कपडे घातले पाहिजेत असं नसतं.
‘एस.पी.टँक पिझ्झा’ व ‘सी.पी.टँक पास्ता’ हे दोन्ही तसे विचित्र नावांचे स्टॉल सर्वाच्या आवडीचे आहेत.
‘द मराकी प्रोजेक्ट’ या लेबलखाली डूडलिंगचं वेगळं चित्र कपडय़ांच्या रूपात पाहायला मिळालं.
या मालिकेत मराठी नाटय़-सिने अभिनेत्री अदिती देशपांडे यांची महत्वाची भूमिका आहे.
प्रत्येक राज्याच्या संस्कृतीनुसार त्याची एक विशेष फॅशन गेल्या कित्येक वर्षांत परंपरेसारखी रुजलेली आहे.
लॅक्मे फॅशन वीकच्या विंटर फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये यंदा ट्रॅडिशनल वेअर बरीच पाहायला मिळाली.