गृहिणींचा रोजचा दिनक्रम घरातील इतर मंडळींवर अवलंबून असतो आणि तेच या स्त्रियांसाठी अपायकारक ठरतं.
गृहिणींचा रोजचा दिनक्रम घरातील इतर मंडळींवर अवलंबून असतो आणि तेच या स्त्रियांसाठी अपायकारक ठरतं.
नवजात बाळाला उत्तम प्रतीचे दूध मिळण्यासाठी आईने थोडय़ा थोडय़ा वेळाने परंतु पौष्टिक आहार घ्यावा.
गर्भवती अवस्थेत आढळणाऱ्या मधुमेहाला ‘जेस्टेशनल डायबिटिस मलायटिस’ असेही म्हणतात.
अतिप्रमाणात किंवा दुप्पट खाल्ल्याने त्याचा विपरीत परिणाम आईच्या आरोग्यावर व बाळाच्या वाढीवर होऊ शकतो.