इतक्या टळटळीत उन्हात कोण बरं आलं असेल, असं मनाशी म्हणत कांचनताईंनी घराचा दरवाजा उघडला, तर दारात, लेक अमृता.
इतक्या टळटळीत उन्हात कोण बरं आलं असेल, असं मनाशी म्हणत कांचनताईंनी घराचा दरवाजा उघडला, तर दारात, लेक अमृता.
पर्यटन छायाचित्रकार व्हायचे असेल तर महत्त्वाचे म्हणजे भटकण्याची आवड हवी.
मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांवर प्रभुत्व असेल तर आणखीच उत्तम.
पर्यटन व्यवसाय हा उत्तम संवादकौशल्यावर चालतो, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.
कॉर्ड प्रोडय़ुसर्स(ध्वनिमुद्रक) आणि म्युझिशिअन्स (संगीतकार) यांच्यासाठी या व्यक्ती फार महत्त्वाच्या असतात.
या क्षेत्रातल्या अनुभवामुळे तुम्ही मुलाखतकार म्हणूनही आपले करिअर घडवू शकता.
अनेकदा कार्टून्स, जाहिराती, लघुपटांसाठी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट वा डबिंग आर्टिस्टची गरज भासते.
रेडिओ वाहिन्यांवर कार्यक्रम सादर करताना रेडियो जॉकीजना विविध भूमिका पार पाडाव्या लागतात.
अलीकडे ‘फीलिंग फिट’ आणि ‘लुकिंग गुड’ची गरज समाजाच्या सर्व स्तरांतील वेगवेगळ्या वयोगटांना जाणवत आहे.