आज शेतकरी प्रश्नांची मांडणी बरोबर आहे की चूक हा प्रश्न नसून ते या व्यवस्थेत कुठे आहेत याचा आहे.
आज शेतकरी प्रश्नांची मांडणी बरोबर आहे की चूक हा प्रश्न नसून ते या व्यवस्थेत कुठे आहेत याचा आहे.
सरकारकडून एकत्रित निवडणुकांच्या आग्रहासाठी जी कारणे दिली जातात ती विशेषत: आर्थिक स्वरूपाची.
शेतकरी संघटनेच्या खुलेपणाच्या मागणीनंतरही कित्येक वर्षे त्याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही.
आजचे बव्हंशी राजकीय पक्ष हे तत्त्व, विचार, आचार, धोरणे व कार्यप्रणाली यांचे निदर्शक राहिलेले नाहीत.