जी गोष्ट सामान्य बुद्धीच्या व्यक्तीलाही कळू शकते
आजच्या दुसऱ्या वादफेरीबाबत ट्रम्प समर्थकांच्या फारच अपेक्षा होत्या.
प्रिन्स्टनचं विद्याक्षेत्र.. तीर्थक्षेत्र जसं. न्यूयॉर्कपासून रेल्वेने ते तासाभराच्या अंतरावर आहे.
नरेंद्र मोदी यांना एक तपभर अमेरिकेत प्रवेशबंदी होती.
वास्तविक ऐतिहासिकदृष्टय़ा रिपब्लिकन आणि रशिया यांचे संबंध कधी विशेष प्रेमाचे होते असं नाही.
नाणेनिधीच्या धोकादायक देशांच्या यादीत युनायटेड किंगडम आघाडीवर आहे.
पेन्स हे ट्रम्प यांचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. गृहस्थ साधा आहे. मध्यमवर्गीय घरातनं आलेत.
हा मजकूर वाचला जाईपर्यंत उपाध्यक्षीय उमेदवारांची वादफेरी पार पडली असेल.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या वक्तव्यांमुळे अमेरिकेत पुन्हा एकदा चारित्र्य आणि क्षमता या विषयाला तोंड फुटलंय.
अशिक्षित असा एक मोठा वर्ग आज अमेरिकी व्यवस्थेवर नाराज आहे.