
आजचा महाराष्ट्र उभा विभागला गेलेला आहे. ‘ते’ आणि ‘आपण’ अशी ही विभागणी.
आजचा महाराष्ट्र उभा विभागला गेलेला आहे. ‘ते’ आणि ‘आपण’ अशी ही विभागणी.
फक्त तेल एके तेल असंच सौदी अर्थव्यवस्थेचं स्वरूप राहिलेलं असल्यानं देशाला चांगलाच फटका बसतोय.
देवत्व देण्याइतके कार्यक्षम वगैरे असूनही ली कुआन आपला उत्तराधिकारी तयार करू शकले नाहीत.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितोद्धारक ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची रूपे सर्वपरिचित आहेत.
पत्रकारिता.. प्रामाणिक पत्रकारिता..करणाऱ्याच्या आयुष्यात असे प्रसंग अनेकदा येतात.
‘सत्यम’चा बुडबुडा शेअर बाजारात तयार झाला आणि भ्रष्टाचार उघड झाल्यामुळे फुटला.
‘मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स’ ही नरेंद्र मोदी यांची उद्योगांचं दिल जिंकणारी घोषणा.
दहशतवाद्यांकडे सापडलेल्या फोनमधली माहिती हवी आहे. ती दिली नाही तर तो राष्ट्रद्रोह ठरेल
ब्रिटनमधील बुद्धिजीवी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा नेहमीच आदर करतो. त्यावर कोणताही काच असता कामा नये
नरेंद्र मोदी सरकारसाठी हा अर्थसंकल्प करा किंवा मरा अशा स्वरूपाचा अर्थसंकल्प असेल.
जनगणनेचे जात, धर्मनिहाय विश्लेषण अलीकडेच जाहीर झाले. त्यानंतर एकच गदारोळ उठला.