चांगल्या गाण्याप्रमाणं ती दर वेळी नवंनवं काही ना काही देत राहिली.
शरद पवार.. महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणाचीही चर्चा ज्यांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही
बिहार निवडणूक निकालांचे विविध अन्वयार्थ एव्हाना लावून झाले आहेत.
दुसऱ्या विल्यमचं ‘हॅम्लेज’ अनेकांना माहीत नाही. त्यानंही अनेकांच्या मोठेपणाचा रस्ता समृद्ध केलाय..
विज्ञान संशोधनासाठी हल्ली पुण्या मुंबईतून फार जण येतंच नाहीत. येतात ते अर्धग्रामीण, अर्धनागरी सीमारेषांवरच्या शहरांतून.