
.. ही सगळी उदाहरणं राजकारणाचा नवा बदललेला पोत दाखवून देतात.. त्यातून उभं राहणारं चित्र भयावह आहे. निदान लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्यांना…
.. ही सगळी उदाहरणं राजकारणाचा नवा बदललेला पोत दाखवून देतात.. त्यातून उभं राहणारं चित्र भयावह आहे. निदान लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्यांना…
सुखद पेस्टल कलर्सच्या एकसारख्या इमारती. गच्च झाडीनं भरलेले रस्ते आणि इतक्या बागा-उद्यानं की सुंदरतेच्या अतिरेकानं जीव गुदमरून जावा..
आणि हे सगळं पाहणं उत्साहानं पाहायला आलेल्या हजारो कलासक्त कलाप्रेमींचे फुललेले चेहरे फुललेल्या बागेशी स्पर्धा करत होते.
आपल्याला कळू लागलेल्या वयात पाहिलेल्या प्रतिमा मनात कायम घर करून असतात. त्यातली एक आहे टेनिसपटू बियाँ बोर्ग याची.
भाजपचं कमंडलू कलंडतंय आणि त्यात त्या पक्षाचंही काँग्रेससारखं हायकमांडीकरण झालंय. ही वेळ त्यामुळे आलीये.
लंडनला जसं वेस्ट एण्ड तसं न्यूयॉर्कला ब्रॉडवे. आणि तिथं जाऊन ‘फँटम..’ पाहायचा! स्वरांना शारीर स्पर्शही असतो की काय, असा अनुभव…
९२ वर्षीय जॉर्ज सोरोस यांचा कोणताही राजकीय पक्ष नाही. तरीही, सोरोस यांच्यामुळे आपल्या मार्गात बाधा आली असं मानणारे नेते अनेक…
बऱ्याचदा अनेक कल्पना कागदावर चांगल्या दिसतात. पण प्रत्यक्षात उतरवायला गेलं की त्या काही तितक्याशा चालत नाहीत.
‘‘आपण एका ऐतिहासिक वादळास तोंड देत आहोत. या वादळामुळे एक प्रकारची भीती आपल्या मनात तयार झालीये. आपण अस्वस्थ आहोत. इतिहासात…
अर्थव्यवस्थेत पहिल्या पाचात असलेला भारत ‘आरअॅण्डडी’च्या क्षेत्रात मात्र थेट १६ व्या क्रमांकावर!
कोणताही राजकारणी, मग तो दिल्लीतला असो किंवा राज्यातला असो, किंवा एखादा ज्येष्ठ नोकरशहा असो.. कोणाशीही अनौपचारिक बोलायला गेलं की सुरुवातीला…
सॅमसंग ही आपल्यालाही परिचित अशी दक्षिण कोरियाची बलाढय़ कंपनी. गेल्या काही महिन्यांत तिनं चीनमधला आपला संसार गुंडाळलाय.