
‘जॉली एलएलबी २’ हा चित्रपट गेल्या शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला.
‘जॉली एलएलबी २’ हा चित्रपट गेल्या शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला.
अनेक सुपरस्टार किंवा क्रिकेटर्सच्या जाहिराती पाहतो. जाहिरातींमध्ये ते शुद्ध मराठीमध्ये बोलतात.
२ वर्षांच्या रिलेशनशिप नंतर आम्ही २६ डिसेंबर २०१३ला विवाहबंधनात अडकलो.
तुला पाचव्या भेटीत सांगण्यापेक्षा मी पहिल्याच भेटीत सांगतो की, तू मला फार आवडली आहेस.
विश्वविख्यात बास्केटबॉल लीगविषयीची माहिती देण्यात आली आहे.
शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे या चित्रपटाच्या कमाईत वाढ झालेली दिसली
मराठीतील अनेक सेलिब्रिटींनी या व्हिडिओची लिंक शेअर केली आहे.
‘सर्कस’ आणि ‘फौजी’ या दोन मालिकांमुळे शाहरुख प्रसिद्धीच्या झोतात आला होता.
लघुपटामध्ये महाभारतातील व्यक्तिरेखांची खिल्ली उडवण्यात आल्याने बरीच टीका झाली होती.
विशेष करून इंग्रजी संगीत क्षेत्रातील कलाकारांकरिता हा पुरस्कार असतो.
पॉप सुपरस्टार बियॉन्स यावेळी अभिमानाने तिचे गरोदरपण मिरवताना दिसली