विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले.
विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले.
निधीआभावी ‘‘अमृत आहार’’ योजनेचा बोजवारा उडाला होता.
शनिवार- रविवारी पर्यटकांनी गजबजलेले किनारे ओस पडले आहेत.
महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून जिल्ह्य़ात किनारा स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
रायगड जिल्ह्यत दरवर्षी १ लाख २४ हजार हेक्टरवर भात पिकाची लागवड केली जाते.
अन्न शिजवण्यासाठी निधी नसल्याने ही योजना बंद पडल्याचे सामाजिक संस्थेने केलेल्या पाहणीत समोर आले.
मे महिन्यात या योजनेची सुरुवात करण्यात आली. मात्र अवघ्या १५ दिवसांत योजना बंद पडली.
अलिबाग येथील कुलाबा भूचुंबकीय वेधशाळा बुधवारी १७५ वर्षांची झाली आहे.
कर्जत तालुक्यातील पोशीर चिकनपाडा येथे साप चावल्याने दोन भावंडाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
पारंपरिक पद्धतींना फाटा देत भपकेबाजपणा वाढत चालला आहे.
स्वच्छ भारत अभियानअंतर्गत देशभरात जनजागृती केली जात आहे.
प्लास्टिक पिशव्यांपासून निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.