कर्जतमधील तमनाथ आणि रामाची वाडी हागणदारी मुक्त
कर्जतमधील तमनाथ आणि रामाची वाडी हागणदारी मुक्त
दरवर्षी जवळपास २५ लाख गणेश मूर्त्यां तयार केल्या जातात, ज्या देशविदेशांतही पाठवल्या जातात.
रायगड जिल्ह्यत १ लाख ३४ हजार हेक्टर एवढे खरीप लागवडीखालील क्षेत्र आहे.
पुण्यातील अबेदा इनामदार महाविद्यालयातील ११५ विद्यार्थी सहलीसाठी मुरुडला आले होते.
गणेशोत्सव आता अवघ्या १८ दिवसांवर येऊन ठेपला आहे.
अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने मारहाण करण्याचे समर्थन करता येणार नाही.
जिल्ह्य़ातील पोलीस दल सध्या आधुनिकीकरणाच्या सक्रमण अवस्थेत आहे.
मोहेंजो दारोच्या सजावटीसाठी आतापर्यंत दोन ते अडीच लाख रुपये खर्च केला आहे.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा
महाड दुर्घटनेतील प्रशासकीय यंत्रणांची जबाबदारी तीन महिला अधिकारी समर्थपणे पेलत आहेत.
चार तालुक्यांतील ४८ मासेमारी केंद्रांवर प्रामुख्याने मासेमारी केली जाते.