हर्षद कशाळकर

रायगड जिल्ह्य़ात ३३ हजार २८३ मच्छीमारांना बायोमेट्रिक कार्डचे वितरण

सागरी सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन देशभरातील मच्छीमारांना बायोमेट्रिक ओळखपत्र मोहीम केंद्रसरकारने हाती घेतली आहे.