
मे महिन्यात या योजनेची सुरुवात करण्यात आली. मात्र अवघ्या १५ दिवसांत योजना बंद पडली.
मे महिन्यात या योजनेची सुरुवात करण्यात आली. मात्र अवघ्या १५ दिवसांत योजना बंद पडली.
अलिबाग येथील कुलाबा भूचुंबकीय वेधशाळा बुधवारी १७५ वर्षांची झाली आहे.
कर्जत तालुक्यातील पोशीर चिकनपाडा येथे साप चावल्याने दोन भावंडाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
पारंपरिक पद्धतींना फाटा देत भपकेबाजपणा वाढत चालला आहे.
स्वच्छ भारत अभियानअंतर्गत देशभरात जनजागृती केली जात आहे.
प्लास्टिक पिशव्यांपासून निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.
कर्जतमधील तमनाथ आणि रामाची वाडी हागणदारी मुक्त
दरवर्षी जवळपास २५ लाख गणेश मूर्त्यां तयार केल्या जातात, ज्या देशविदेशांतही पाठवल्या जातात.
रायगड जिल्ह्यत १ लाख ३४ हजार हेक्टर एवढे खरीप लागवडीखालील क्षेत्र आहे.
पुण्यातील अबेदा इनामदार महाविद्यालयातील ११५ विद्यार्थी सहलीसाठी मुरुडला आले होते.
गणेशोत्सव आता अवघ्या १८ दिवसांवर येऊन ठेपला आहे.