आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी एखादा गट स्थापन करणे गरजेचे असते.
आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी एखादा गट स्थापन करणे गरजेचे असते.
रायगड जिल्ह्य़ातील पाटबंधारे विभागाच्या २८ धरणांमध्ये आता केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
दैनंदिन जीवनात विविध कारणांसाठी सामान्य नागरिकांना पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ येते.
खारभूमी योजना नादुरुस्त झाल्याने अलिबाग आणि पेण तालुक्यातील शेतजमीन मोठय़ा प्रमाणात नापीक झाली आहे.
आजही शेती आणि मत्स्यव्यवसाय हे कोकणातील ७० टक्के लोकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे.
रायगड जिल्ह्य़ात गेल्या दीड वर्षांत रस्ते अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारालगत बसवण्यात आलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तलचित्र गायब झाले आहे.
अधिकाऱ्यांची ९१ पदे रिक्त, ३६ कर्मचारी प्रतिनियुक्तीवर
रायगड जिल्हय़ातील भूजल पातळीत मोठी घट झाल्याची धक्कादायक बाब भूवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे.
राज्यव्यापी स्वच्छता मोहिमेची विक्रमांच्या यादीत नोंद
हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी बहिरीदेवाची जत्रा भरते.