हसु चौहान

हसु चौहान या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर व निवेदिका या पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन आणि राजकीय विषयावर लिखाण करतात. त्या बातम्या करण्यासह व्हिडीओ सेक्शनचं कामकाजंही पाहतात. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, अमरावती येथून ‘जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यांनी ‘ईटीव्ही भारत मराठी’बरोबर काम करून पत्रकारिता क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. मागील पाच वर्षांपासून त्या डिजिटल मीडियामध्ये कार्यरत आहेत. हसु चौहान यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
amitabh bachchan reaction after seeing vitthal murti
Video: गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…; अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेचं होतंय कौतुक

Amitabh Bachchan Video: अमिताभ बच्चन यांनी विठ्ठलाची मूर्ती पाहून काय केलं? तुम्हीच पाहा व्हिडीओ

maharashtrachi hasyajatra team congratulates prithvik pratap married to prajakta vaikul
पृथ्वीक प्रतापच्या आयुष्यात आली प्राजक्ता! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी दिल्या शुभेच्छा; शिवाली परब म्हणाली…

Prithvik Pratap Married to Prajakta Vaikul : पृथ्वीक प्रतापने केलं गर्लफ्रेंडशी लग्न, मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Abhishek Karangutkar post for suraj chavan
अक्षरांचा अन् अंकांचा गोंधळ, मग सूरज चव्हाण फोन कसा वापरतो? बिग बॉसचा कास्टिंग डायरेक्टर म्हणाला, “त्याने शक्कल…”

Suraj Chavan: “आपला जन्म कसा, कुठे, केव्हा, कोणत्या कुटुंबात होईल हे…”, सूरज चव्हाणला बिग बॉसमध्ये घेणाऱ्या अभिषेकची पोस्ट चर्चेत

national award winner actress mansi parekh
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी मानसी पारेख कोण आहे? तिचा चित्रपट कोणता?

Who Is Manasi Parekh : टीव्ही ते सिनेमा असा प्रवास करून राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या मानसी पारेखबद्दल जाणून घ्या

Ankita Walawalkar on Suraj chavan win bigg boss marathi
सूरज चव्हाणने Bigg Boss Marathi जिंकल्यावर अंकिता वालावलकरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “मिळालेलं…”

Ankita Walawalkar Post For Suraj Chavan: सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरल्यावर अंकिता प्रभू वालावलकर काय म्हणाली?

Jitendra Awhad For Suraj Chavan
“आई मरी मातेच्या मंदिराबाहेर उभा राहून…”, जितेंद्र आव्हाडांची सूरज चव्हाणसाठी पोस्ट; म्हणाले, “जिंकलंस भावा…”

Jitendra Awhad For Suraj Chavan : “२७४ लोकांमधून अंतिम १६ मध्ये…”, जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट चर्चेत

Abhijeet sawant Birthday Celebration Video
Bigg Boss Marathi 5चा उपविजेता अभिजीत सावंतचा आज वाढदिवस, पत्नी व मुलींबरोबर ‘असं’ केलं सेलिब्रेशन, पाहा Video

Bigg Boss Marathi 5 Abhijeet Sawant Birthday: अभिजीत सावंतच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पाहिलंत का?

Suraj Chavan Village Celebration Video
Video: सूरज चव्हाणच्या गावात जंगी सेलिब्रेशन! गुलालाची उधळण, ‘बुक्कीत टेंगूळ’ म्हणत थिरकले गावकरी

Suraj Chavan Modhave Village Celebration Video: Video: बिग बॉस मराठी विजेत्या सूरज चव्हाणच्या गावातील पहिला व्हिडीओ, गुलालाची उधळण करत थिरकले…

DCM Ajit Pawar Post for Suraj Chavan bigg boss marathi 5
बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाणसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची पोस्ट, बारामतीचा उल्लेख करत म्हणाले…

Ajit Pawar Post for Suraj Chavan: ‘बिग बॉस मराठी ५’ चा विजेता बारामतीकर सूरज चव्हाणचं अजित पवारांनी केलं कौतुक

pravin tarde Post for Suraj Chavan bigg boss marathi 5
सूरज चव्हाणने Bigg Boss Marathi 5 जिंकल्यावर प्रवीण तरडेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले… फ्रीमियम स्टोरी

Pravin Tarde Post For Suraj Chavan: प्रवीण तरडे ‘गुलीगत धोका’ म्हणणाऱ्या सूरज चव्हाणबद्दल काय म्हणाले?

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या