हसु चौहान

हसु चौहान या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर व निवेदिका या पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन आणि राजकीय विषयावर लिखाण करतात. त्या बातम्या करण्यासह व्हिडीओ सेक्शनचं कामकाजंही पाहतात. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, अमरावती येथून ‘जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यांनी ‘ईटीव्ही भारत मराठी’बरोबर काम करून पत्रकारिता क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. मागील पाच वर्षांपासून त्या डिजिटल मीडियामध्ये कार्यरत आहेत. हसु चौहान यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Bigg Boss Marathi 5 aarya jadhao praised suraj chavan
Bigg Boss Marathi तील सर्वात खरा स्पर्धक कोण? आर्या जाधव ‘या’ सदस्याचे नाव घेत म्हणाली, “शोच्या सुरुवातीपासून…”

Bigg Boss Marathi 5 Aarya Jadhao: आर्या जाधवने कोणत्या स्पर्धकाचं केलं कौतुक? जाणून घ्या

Aarya Jadhao choose top 5 of Bigg Boss Marathi 5
तुझ्यासाठी Bigg Boss Marathi तील टॉप ५ सदस्य कोण? आर्या जाधवने घेतली फक्त ‘ही’ चार नावं, म्हणाली… फ्रीमियम स्टोरी

Aarya Jadhao Top 5 Contestants of Bigg Bigg Boss Marathi : आर्या जाधवने बिग बॉस मराठीमधील कोणत्या स्पर्धकांची नावं घेतली?

aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली… प्रीमियम स्टोरी

Aarya Jadhao First Reaction after Elimination: निक्की तांबोळीला कानशिलात लगावल्यानतंर बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढलं.

aarya slapped nikki tamboli bigg boss marathi 5
आर्याने निक्कीला मारलं ते दृश्य प्रेक्षकांना का दाखवलं नाही? रितेश देशमुख कारण सांगत म्हणाला, “घरात…”

Aarya Eliminated for Slapping Nikki Tamboli : रितेश देशमुखने आर्याला बाजू मांडण्याची संधी दिली तेव्हा ती काय म्हणाली? जाणून घ्या

Bigg Boss Eliminated Aarya for slapping Nikki Tamboli
निक्कीला मारणं पडलं महागात, रितेशने सुनावलं अन् आर्याला बिग बॉसने दाखवला बाहेरचा रस्ता; म्हणाले, “अशा निंदनीय कृत्यांना…”

Bigg Boss Eliminated Aarya for slapping Nikki Tamboli : आर्या जाधवला बिग बॉसने काढलं घराबाहेर

Nikki Tamboli Mother Reaction on Aarya Slap Incident
Video: “माझी मुलगी मार खायला गेली आहे का?” आर्याने कानशिलात मारल्यावर निक्की तांबोळीच्या आईचा सवाल; म्हणाल्या, “वर्षाताई…”

Nikki Tamboli Mother Reaction on Aarya Slap Incident : निक्की तांबोळीच्या आईने संग्रामवरही टीका केली आहे.

abhijeet kelkar post on aarya slapped nikki tamboli
“…ते तुला नक्की एक संधी देतील”, निक्कीला मारणाऱ्या आर्याला ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याने दिला ‘हा’ सल्ला

Aarya Slaps Nikki in Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धकाने निक्की-आर्याच्या भांडणावर केली पोस्ट

Leeza Bindra slams nikki tamboli bigg boss marathi 5
“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…” फ्रीमियम स्टोरी

Bigg Boss Marathi 5: अरबाज पटेलची गर्लफ्रेंड लीझाने रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

Riteish Deshmukh slams janhvi killekar promo viral
Video: “तुमचा माज, तुमची दादागिरी सगळं”, भडकलेल्या रितेश देशमुखने जान्हवीला चांगलंच सुनावलं प्रीमियम स्टोरी

Riteish Deshmukh slams Janhvi Killekar: पंढरीनाथ कांबळेचा अपमान करणाऱ्या जान्हवी किल्लेकरचा रितेश देशमुखने घेतला समाचार

Vedaa Vs Khel Khel Mein box office collection
Vedaa Vs Khel Khel Mein: जॉन अब्राहमचा ‘वेदा’ की अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’, कोणत्या सिनेमाने मारली बाजी? जाणून घ्या

Vedaa Vs Khel Khel Mein box office collection : जॉन अब्राहमचा ‘वेदा’ व अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’, दोन्ही सिनेमांची…

Phir Aayi Hasseen Dillruba Movie Review in Marathi
Phir Aayi Hasseen Dillruba Review: कसा आहे तापसी पन्नू, विक्रांत मॅस्सीचा ‘फिर आयी हसीन दिलरुबा’?

Phir Aayi Hasseen Dillruba Review: ‘हसीन दिलरुबा’ला मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ आणला पण…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या