हसु चौहान

हसु चौहान या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर व निवेदिका या पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन आणि राजकीय विषयावर लिखाण करतात. त्या बातम्या करण्यासह व्हिडीओ सेक्शनचं कामकाजंही पाहतात. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, अमरावती येथून ‘जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यांनी ‘ईटीव्ही भारत मराठी’बरोबर काम करून पत्रकारिता क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. मागील पाच वर्षांपासून त्या डिजिटल मीडियामध्ये कार्यरत आहेत. हसु चौहान यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
romina P
कौतुकास्पद! २६ वर्षांची तरुणी झाली स्वीडनच्या क्लायमेट खात्याची मंत्री; जाणून घ्या रोमिना पौर्मोख्तरी आहे तरी कोण?

स्वीडनच्या नवीन सरकारने मंगळवारी अवघ्या २६ वर्षांच्या तरुणीला क्लायमेट खात्याची मंत्री म्हणून घोषित केलंय.

bigg-boss
बिग बॉस स्क्रिप्टेड असल्याच्या आरोपांवर स्पष्टच बोलला सलमान खान; म्हणाला, “जगातला कोणताही…”

स्पर्धकांना घराबाहेर पडता येतं की नाही, याबद्दलही सलमानने खुलासा केलाय.

rajinikanth-7593-1
मणिरत्नम यांनी रजनीकांत यांना चित्रपटात ‘ही’ भूमिका देण्यास नकार दिला; दिग्गज अभिनेत्याचा खुलासा

मणिरत्नम यांनी रजनीकांत यांना चित्रपटात भूमिका देण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.

“असले धंदे करू नका, परदेशात कसे मुकाट वागता? मग इथे…”, मेट्रोच्या कार्यक्रमात अजित पवारांच्या कानपिचक्या!

महत्वाच्या कामाला महत्व देण्यापेक्षा नको त्या चर्चेला जास्त महत्व दिलं जातं, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला.

bappi lahiri, bappi lahiri gold ornaments
बप्पीदांच्या सोन्याच्या दागिन्यांचं काय करणार?, मुलगा बाप्पी लहरी म्हणाला, “त्यांचं सोन्याचं कलेक्शन…”

बाप्पाने त्याचे वडील बप्पी लहरी यांचे सोन्याशी आध्यात्मिक संबंध असल्याचेही सांगितले.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या