हसु चौहान

हसु चौहान या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर व निवेदिका या पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन आणि राजकीय विषयावर लिखाण करतात. त्या बातम्या करण्यासह व्हिडीओ सेक्शनचं कामकाजंही पाहतात. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, अमरावती येथून ‘जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यांनी ‘ईटीव्ही भारत मराठी’बरोबर काम करून पत्रकारिता क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. मागील पाच वर्षांपासून त्या डिजिटल मीडियामध्ये कार्यरत आहेत. हसु चौहान यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Kabul-airport-Blast-1200
अफगाणिस्तानच्या राजधानीत मशिदीबाहेर स्फोट; अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती

आज राजधानी काबुलमधील एका मशिदीबाहेर स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. काबुलच्या मशिदीबाहेर रविवारी झालेल्या स्फोटात अनेक नागरिक ठार झाले आहेत,…

ताज्या बातम्या