हेल्थ न्यूज डेस्क

आरोग्य हीच संपत्ती असते. निरोगी व आनंदी कसं रहावं या संदर्भातल्या तज्ज्ञांचे सल्ले व आरोग्य क्षेत्रातील सर्व प्रकारच्या उपयुक्त बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवण्यात येतात. निरामय व आनंदी आयुष्य जगायचंय? मग आपल्या आरोग्याचा विचार गांभीर्यानं करायला हवा. काय खावं, काय खाऊ नये. काय प्यावं, काय पिऊ नये. व्यायाम कोणता व किती करावा. चांगल्या सवयी कोणत्या व त्या कशा लावाव्यात. अशा आरोग्याच्या विविध अंगांचा वेध घेणाऱ्या बातम्या व लेख लोकसत्ताच्या हेल्थ डेस्कच्या माध्यमातून आपण वाचकांपर्यंत पोचवतो. Follow us @LoksattaLive

plastic bottles water causes
‘या’ पद्धतीने पाणी प्यायल्याने वाढतो डायबिटीज व कॅन्सरचा धोका? तज्ञांनी दिले स्पष्ट उत्तर

प्लास्टिकचा वापर मधुमेहाची समस्या वाढवण्यापासून पुरुषांची प्रजनन क्षमता कमी करण्यास कारणीभूत ठरु शकतो

Extreme Burning While Urination Can Be A Sign Of UTI how To avoid Pregnancy After sex without Condom Know from Expert
लघवी करताना जळजळ होत असल्यास ‘ही’ चूक आजच सुधारा; UTI ची लक्षणे व उपचार वेळीच ओळखा

Burning Urination: सेक्स केल्यावर लघवी करण्याबाबत अनेकदा गूगलला प्रश्न केले जातात. आज आपण या प्रश्नाचे नेमके उत्तर व त्याचे शरीरावर…

Mix Fruits Impact On Health
फळांसोबत चुकूनही खाऊ नका हे ७ पदार्थ, पोटात बनेल भयंकर अॅसिड, किडनीही होईल खराब?

फळांसोबत या पदार्थांचं सेवन केल्यावर होऊ शकतात भयंकर आजार, जाणून घ्या सविस्तर माहिती.

blood purification
अशुद्ध रक्तामुळे निर्माण होऊ शकतात गंभीर समस्या; रक्त शुद्ध करण्याचे ‘हे’ नैसर्गिक उपाय जाणून घ्या

रक्त आपल्या शरीरातील तापमान, PH आणि पाण्याची पातळी नियंत्रित करते

Almonds Effect Bad Cholesterol Diabetes and Weight Loss New Study Conducted on 400 people shows shocking result
बदाम खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगर व वजनावर होतो सर्वात मोठा परिणाम; ४०० जणांमध्ये दिसले ‘हे’ बदल

Almonds Eating Pros and Cons: बदामाचा थेट संबंध तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगर व वजनाशी सुद्धा आहे. नव्या रिसर्च मध्ये…

Constipation Bloating Issues
बद्धकोष्ठतेमुळं त्रस्त आहात? या ५ गोष्टी ठरू शकतात रामबाण उपाय, वाचा सविस्तर माहिती

या पाच गोष्टी नियमित फॉलॉ केल्यावर बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकतो. जाणून घ्या सविस्तर माहिती.

dry eye condition
तुमच्या मुलांचे डोळे कोरडे पडतायत? तर मग जाणून घ्या त्यामागची कारणे आणि घरगुती उपचार

मुलांचे डोळे कोरडे होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. ज्यामध्ये प्रदूषण, धूर अशा इतर गोष्टी कारणीभूत ठरतात

Abdominal Health News
पोटाच्या विकारांपासून होणार सुटका? हे ५ पदार्थ खाल्ल्याने पचन क्रियाही राहणार चांगली, तज्ज्ञ सांगतात…

या पाच पदार्थांचं सेवन केल्यावर आतड्यांच्या आजरांपासूनही सुटका होऊ शकते, तज्ज्ञांनी दिलेला सल्ला एकदा वाचाच.

Kidney Failure Due To This Fruits That Boost Uric Acid Know Symptoms and Low Sugar Vegetables By Health expert
किडनी निकामी करू शकतात ‘ही’ ५ फळे; फ्रुक्टोजमुळे युरिक ऍसिड वाढून शरीरच देतं गंभीर संकेत

Kidney Failure To Uric Acid: फळ व भाज्यांमध्ये असणारे फ्रुक्टोज हे प्युरीनचे वाहक असू शकतात. फ्रुक्टोज ही नैसर्गिक साखर आहे…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या