हेल्थ न्यूज डेस्क

आरोग्य हीच संपत्ती असते. निरोगी व आनंदी कसं रहावं या संदर्भातल्या तज्ज्ञांचे सल्ले व आरोग्य क्षेत्रातील सर्व प्रकारच्या उपयुक्त बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवण्यात येतात. निरामय व आनंदी आयुष्य जगायचंय? मग आपल्या आरोग्याचा विचार गांभीर्यानं करायला हवा. काय खावं, काय खाऊ नये. काय प्यावं, काय पिऊ नये. व्यायाम कोणता व किती करावा. चांगल्या सवयी कोणत्या व त्या कशा लावाव्यात. अशा आरोग्याच्या विविध अंगांचा वेध घेणाऱ्या बातम्या व लेख लोकसत्ताच्या हेल्थ डेस्कच्या माध्यमातून आपण वाचकांपर्यंत पोचवतो. Follow us @LoksattaLive

UTI symptoms
जेवल्यानंतर लघवी केल्याने डायबिटीज होत नाही? यामागील सत्य काय ते तज्ञांकडून जाणून घ्या

जेवल्यानंतर लघवी केल्याने डायबिटीजचा त्रास होत नाही? लोकांच्या या बोलण्यात किती तथ्य आहे ते तज्ञांकडून जाणून घेऊयात

Bad Cholesterol Risk Can Be Reduced By Drinking This Much Coffee Everyday How To Make Check Healthy Coffee Recipe
‘या’ पद्धतीने कॉफी बनवल्यास कोलेस्ट्रॉलचा धोका होतो कमी? तज्ज्ञ सांगतात दिवसाला किती कॅफिन घ्यावे?

Can Coffee Remove Bad Cholesterol: भाटिया हॉस्पिटल मुंबईचे सल्लागार डॉ सम्राट शाह यांच्या मते, कॉफीमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्याचा धोका हा…

Bad Cholesterol Can Be Reduced 50 Percent With Okra Bhindi Recipes Controls Blood Sugar How To Make Bhendi Bhaji
‘या’ पद्धतीने भेंडी खाल्ल्यास खराब कोलेस्ट्रॉल शरीरात टिकतच नाही? ब्लड शुगरवरही रामबाण, पाहा कसं करावं सेवन

Bad Cholesterol Reducing Vegetables: भेंडी ही केवळ कोलेस्ट्रॉलसाठीच नाही तर मधुमेहींसाठी सुद्धा चांगली आहे. भेंडीची भाजी फायबरचा समृद्ध स्रोत आहे.…

uric acid health problems
या चार गोष्टी फॉलो करा अन् यूरिक अॅसिडला झटपट बाहेर फेका? तज्ज्ञ म्हणतात, “डाएटमध्ये या पदार्थांचं…”

यूरिक अॅसिडवर नियंत्रण मिळवण्यासाठी डाएटमध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश कराल ?

Hydronephrosis Symptoms in Children
लहान मुलांसाठी किडनीची सूज बनू शकते मोठी समस्या, ‘ही’ लक्षणे दिसताच करा उपचार

किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो

eye care tips
सतत मोबाईलचा वापर केल्याने डोळे होतात कमजोर; काळजी घेण्याचे उपाय तज्ञांकडून जाणून घ्या

मोबाईल आणि टीव्हीच्या स्क्रीनच्या लाईटचा आपल्या डोळ्यांवर दुष्पपरिणाम होतो, हे माहिती असूनही अनेकांना त्याकडे पाहण्याचा मोह आवरता येत नाही

Bad Cholesterol and Fats Will Be Thrown Out Of Liver These 5 Detox Food Will Keep Body healthy Know From Expert
शौचावाटे लिव्हरमधील फॅट्स झपाट्याने काढून टाकतात ‘हे’ ५ पदार्थ? तज्ज्ञांनी सांगितली डिटॉक्सची पद्धत

How to Remove Fats From Body: Liver हेल्दी ठेवण्यासाठी शरीराला डिटॉक्स करणे खूप महत्त्वाचे असते. एम्सचे माजी सल्लागार व साओल…

Millet Rice For Diabetes Control
लघवीद्वारे अतिरिक्त ब्लड शुगर शरीराबाहेर काढून टाकतो ‘हा’ भात? तज्ज्ञ सांगतात, “डायबिटीज रुग्णांनी….”

डायबिटीजला नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या राईसचं सेवन करावं? एक्सपर्टने दिलेला सल्ला एकदा वाचाच.

Lung Cancer Symptoms
Lung Cancer: ‘या’ कारणांमुळे धूम्रपान न करणाऱ्यांनाही होऊ शकतो फुफ्फुसाचा कर्करोग; कसा ते जाणून घ्या

जगात सर्वाधिक मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होतात, तसं पाहायला गेलं तर सर्व प्रकारचे कर्करोग हे धोकादायकच मानले जातात

If Bad Cholesterol Increased Your Face Gives These Signals How To Reduce Cholesterol In Body Blood Vessels Expert Advice
चेहऱ्यावरून ओळखा शरीरात कोलेस्ट्रॉल कमी आहे की जास्त? शरीराचे ‘हे’ संकेत ओळखा; करा ‘हे’ ५ उपाय

Bad Cholesterol Signs: Homeopathy डॉ. मनदीप दहिया यांच्या माहितीनुसार, कोलेस्ट्रॉल मुळे त्वचेला आवश्यक तेवढा रक्तपुरवठा होत नाही.

why sodium increases in the body
तुम्हालाही वारंवार लघवी होते का? तर हाय सोडियम बनवतंय तुमच्या रक्तामध्ये पाणी, लगेच करा ‘या’ पदार्थांचे सेवन

जेव्हा शरीरात सोडियमची पातळी कमी होते तेव्हा आपणाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते

Bad Cholesterol Can Be Removed From The Toilet In The Morning Just Eat This Isabgol Benefits For Body Ayurvedic Expert
खराब कोलेस्ट्रॉल सकाळी शौचावाटे बाहेर फेकतो ‘हा’ एक पदार्थ; किती प्रमाणात व कसे करावे सेवन जाणून घ्या

How To Remove Bad Cholesterol :अलीकडेच नॅशनल लायब्ररी व मेडिसिनमध्ये या संदर्भात एक संशोधन प्रकाशित झाले होते. यानुसार एका आयुर्वेदिक…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या