करोनाच्या बीए-४, बीए-५ सारख्या व्हेरिएंटमुळे उत्तर अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू झाले
आरोग्य हीच संपत्ती असते. निरोगी व आनंदी कसं रहावं या संदर्भातल्या तज्ज्ञांचे सल्ले व आरोग्य क्षेत्रातील सर्व प्रकारच्या उपयुक्त बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवण्यात येतात. निरामय व आनंदी आयुष्य जगायचंय? मग आपल्या आरोग्याचा विचार गांभीर्यानं करायला हवा. काय खावं, काय खाऊ नये. काय प्यावं, काय पिऊ नये. व्यायाम कोणता व किती करावा. चांगल्या सवयी कोणत्या व त्या कशा लावाव्यात. अशा आरोग्याच्या विविध अंगांचा वेध घेणाऱ्या बातम्या व लेख लोकसत्ताच्या हेल्थ डेस्कच्या माध्यमातून आपण वाचकांपर्यंत पोचवतो. Follow us @LoksattaLive
करोनाच्या बीए-४, बीए-५ सारख्या व्हेरिएंटमुळे उत्तर अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू झाले
केंद्राने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर आता जिनोम सिक्वेन्सिंगची पद्धत बदलली जाणार आहे का? यावरही दिलं उत्तर
Uric Acid Symptoms: आपल्याला जर युरिक ऍसिड वाढल्याची लक्षणे दिसत असतील तर हे पदार्थ आपण नक्कीच टाळायला हवे.
हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे दम्याचा त्रास वाढू नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी जाणून घ्या
रात्रीच्या वेळी कोणते पदार्थ खाणे टाळावे जाणून घ्या
Causes of chronic kidney disease: किडनी हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. किडनीला निरोगी ठेवण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
जिरा आणि ओव्याचे पाणी लठ्ठपणाची समस्या दूर करू शकते. जिरा आणि ओव्याचे पाणी कसे तयार करायचे? याबाबत जाणून घेऊया.
What are the benefits of besan : बेसनाचे आरोग्यदायी फायदे कोणते? याबाबत जाणून घेऊया.
How To Make Detox Water: अगदी मधुमेह असल्यासही गुळाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. यासाठी नेमका गूळ कसा व किती खावा…
सर्दी, खोकला, घशात सतत होणारी खवखव यांपासून सुटका मिळवण्यासाठीचे सोपे घरगुती उपाय जाणून घ्या
Uric Acid: जेव्हा शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढू लागते तेव्हा आपले शरीरच काही खास संकेत देण्यात सुरुवात करते. युरिक ऍसिड…
कोणत्या आजरांमध्ये रताळे खाणे टाळावे जाणून घ्या